भर युद्धात अर्जुनावर का रागावला श्रीकृष्ण? Lokmat Bhakti

भर युद्धात अर्जुनावर का रागावला श्रीकृष्ण? Lokmat Bhakti

महाभारताचे महाभयंकर युद्ध सुरू होते कौरवांच्या पक्षाचे प्रमुख सेनापती होते पितामह भीष्म. आणि पांडव पक्षाचा सेनापती होता द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न. या युद्धात अनेक पराक्रमी योद्धे आपला पराक्रम गाजवत होते परंतु गंगा पुत्र भीष्म यांच्या पराक्रमापुढे सर्वच फिके होते. पांडव पक्षासाठी पितामह भीष्म और हे एक मोठी समस्या झाले होते. कारण की ते रोज कितीतरी हजार सैनिक मृत्युमुखी पाडत होते.अनेक पराक्रमी राजे त्यांच्याशी लढताना धराशायी झाले होते. पाच पांडव देखील पितामह भीष्म यांना अडविण्यात यशस्वी झाले नव्हते. br br #LokmatBhakti #Arjun #ShriKrishna #Mahabharatbr Subscribe - br br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:49