Bigg Boss Star Restaurant Damage | या अभिनेत्याचे पावसामुळे झाले लाखोंचे नुकसान | Lokmat Filmy

Bigg Boss Star Restaurant Damage | या अभिनेत्याचे पावसामुळे झाले लाखोंचे नुकसान | Lokmat Filmy

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागात पावसाने धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे मुंबईसह कोकणातही बरेच नुकसान झाले आहे. या मुसळधार पावसाचा फटका अभिनेता कुशाल टंडनला देखील बसला आहे. पावसामुळे त्याने नुकतेच सुरू केलेल्या रेस्टरॉ आणि बारचे खूप मोठं नुकसान झाले आहे. याबाबतची स्टोरी त्याने त्याच्या सोशल मिडियावर शेअर करत त्याला झालेल्या नुकसानाबद्दल सांगितले आहे. br snehalvobr #BiggBoss #RestaurantDamage #Konkan #Kushaltandon #lokmatfilmy #marathientertainmentnewsbr br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:01