Sonalee Kulkarni Returns To India | मायदेशी परतताच सोनालीची अनोखी पोस्ट | Lokmat Filmy

Sonalee Kulkarni Returns To India | मायदेशी परतताच सोनालीची अनोखी पोस्ट | Lokmat Filmy

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकतीच दुबईमध्ये लग्नगाठ बांधली... लग्न झाल्यानंतर अनेक दिवस दुबईत राहिल्यावर आता आपली ही लाडकी सोनाली मायदेशी परतली आहे..br मायदेशी परतताच तिने मात्र एक अनोखी पोस्ट शेअर करत भारतात परतण्याचा आपला आनंद व्यक्त केलाय... एका नवीन लूक मध्ये काही फोटोज तिने सोशल मीडिया वर शेअर केले आणि त्याला कॅप्शन दिलं...br br #SonaleeKulkarni #KunalBenodekar #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:04

Your Page Title