Saregamapa Little Champs Team Trolled | 'सारेगमप'मुळे पंचरत्न आणि मृण्मयी प्रचंड प्रमाणात ट्रोल

Saregamapa Little Champs Team Trolled | 'सारेगमप'मुळे पंचरत्न आणि मृण्मयी प्रचंड प्रमाणात ट्रोल

सा रे ग म प लिटिल चॅम्प या कार्यक्रमाचं नवीन पर्व तब्बल बारा वर्षांनंतर पुन्हा एकदा भेटीला आला आहे... नवीन पर्वत जाहीर झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरत होतं... त्यातच या पर्वात बारा वर्षांपूर्वी गाजलेले पंचरत्न म्हणजे कार्तिकी गायकवाड आर्या आंबेकर रोहित राऊत प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे परीक्षकांच्या खुर्चीत दिसणार हे कळल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली... शिवाय मृण्मयी देशपांडे या पर्वाचे सूत्रसंचालन करणार हे जाहीर झालं आणि उत्सुकतेत भर पडली... पण पर्व सुरू होत आज एकीकडे कौतुक होत आहे तर दुसरीकडे या सगळ्यांना प्रचंड ट्रोल केलं जातंय... पंचरत्न आणि मृण्मयी या सगळ्यांना सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोलिंग चा सामना करावा लागतोय...br br #Saregamapa #LittleChamps #mrunmayeedeshpande #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 4

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:01