Yeu Kashi Tashi Mi Nandayla OM -Shalva Kinjawadekar |शाल्व म्हणतोय..काय दिसतय आणि ते प्रत्यक्षात काय

Yeu Kashi Tashi Mi Nandayla OM -Shalva Kinjawadekar |शाल्व म्हणतोय..काय दिसतय आणि ते प्रत्यक्षात काय

कलाकारांना प्रत्येक सीन मागे प्रंचड मेहनत करावी लागते...काही सीन खरे करावे लागतात तर काही सीनमागे पडद्यामागच्या कलाकारांना जर जास्त मेहनत घ्यावी लागते...येऊ कशी तसी मी नांदायला या मालिकेत नुकताच एक सीन शुट झाला ज्यामध्ये म्हणजेच ओम बॉक्सिंग बॅग वर पॅच करताना दिसतोय...मात्र हा सीन शुट करतानाचा पडद्यामागे कशा प्रकारे शुट केला यांचा व्हिडिओ शाल्वने सोशल मिडियालर शेअर केला आहे... या व्हिडिओवर br काय दिसते ते .. ते प्रत्यक्षात काय आहेbr आणि ते योग्य होण्यासाठी प्रत्येकजण किती प्रयत्न करतो! खरतर सर्व क्रू मेंबर्सशिवाय हे शक्य नव्हते....आभार मानलेbr Poojavobr #Om #YeuKashiTashiMiNandayla #ShalvaKinjawadekar #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:08

Your Page Title