Tejashree Pradhan and Ashutosh Patki New Project | तेजश्री प्रधान-आशुतोष पत्की पुन्हा एकत्र

Tejashree Pradhan and Ashutosh Patki New Project | तेजश्री प्रधान-आशुतोष पत्की पुन्हा एकत्र

अग्गबाई सासूबाई या मालिकेतील शुभ्रा आणि सोहमची जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. मालिका संपल्यानंतरही प्रेक्षकांना आशुतोष पत्की आणि तेजश्री प्रधानची जोडी परत एकत्र यावी असे वा­टत होते. आणि म्हणूनच अग्गबाई सूनबाईची घोषणा झाली तेव्हा चाहते खूप खुश होते . पण या दोघांच्या जागी नवीन जोडी दिसल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला. अशा या तेजश्री-आशुतोषच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे हे दोघे एकत्र काम करतायेत.br Chitralivo , Sharddhav Script br #TejashreePradhan #AshutoshPatki #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 4

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:05