Maharashtrachi Hasya Jatra Cast Namrata Sambherao | नम्रताने भरवलीयं मुलाची शाळा | Lokmat Filmy

Maharashtrachi Hasya Jatra Cast Namrata Sambherao | नम्रताने भरवलीयं मुलाची शाळा | Lokmat Filmy

सोनी मराठी वरील प्रसिद्ध 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून अभिनेत्री नम्रता संभेराव आपल्या कॉमेडी सेन्सने घराघरांत लोकप्रिय झाली आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना प्रेमात पडणाऱ्या नम्रताने या कार्यक्रमामध्ये चक्क मुलाची शाळा भरवली आहे. ही शाळा नेमकी कशी आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ( Chitrali VO )br br #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #NamrataSambherao #Maharashtrachihasyajatra br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:16

Your Page Title