Kartiki Gaikwad And Aarya Ambekar Look Viral | कार्तिकी-आर्याच्या मराठमोळ्या लूकची जोरदार चर्चा

Kartiki Gaikwad And Aarya Ambekar Look Viral | कार्तिकी-आर्याच्या मराठमोळ्या लूकची जोरदार चर्चा

झी मराठी वाहिनीवर सुरू असणाऱ्या ‘सा रे ग म प लिटिल चॅप्स’ या गाण्याच्या कार्यक्रमाच्या जजेस गायिका कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, मुग्धा वैंश्यमपायन, गायक रोहित राऊत आणि प्रथमेश लघाटे हे पंचरन्त हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मिडियावर चर्चेत असतात. आता यातीलच कार्तिक आणि आर्या या दोघीही सध्या वेगळ्याच कारणाने सोशल मिडियावर चर्चेत आहेत. ते म्हणजे त्यांचा मराठमोळा लूक. कार्तिकी आणि आर्या दोघीही सोशल मिडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. नुकतेच दोघींनीही त्यांच्या सोशल मिडियावर त्यांचे मराठमोळ्या अंदाजातील फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये दोघींनीही नऊवारी साडी परिधान केल्याचं दिसून येतेय. br Snehalvobr #KartikiGaikwad #AaryaAmbekar #Saregamapa2021 #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:33

Your Page Title