या अभिनेत्रीने केलं अभिनय क्षेत्राला Bye Bye | This Actress Did Bye Bye to the Acting field

या अभिनेत्रीने केलं अभिनय क्षेत्राला Bye Bye | This Actress Did Bye Bye to the Acting field

बिग बॉस हिंदीच्या ११व्या सिझनची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर br चर्चेत आला आहे....या व्हिडीओमध्ये शिल्पा एका कन्स्ट्रक्शन साईटवर ड्रिल मशीन हातात घेऊन ड्रिलिंग करताना दिसत आहे....त्यामुळे शिल्पाने अभिनय क्षेत्राला रामाराम करून कन्स्ट्रक्शनची लाईन पकडली आहे का अशी चर्चा सोशल मिडियावर रंगतेय... या व्हिडिओसोबत तिने एक पोस्ट शेअर केली आहे... त्यात ती म्हणतेय लॉकडाऊन सुरू असल्या कारणाने मी कन्स्ट्रक्शनच्या लाईनमध्ये आले आहे ... ज्यांच्याकडे आता काही काम नाही ते लोक आपली फिल्ड चेंज करू शकतात.... काळ सर्व काही व्यवस्थित करेल..... सकारात्मक राहा अशी पोस्ट शेअर केली आहे.br br #lokmatfilmy #marathientertainmentnews #Shilpashinde #Biggboss br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:17

Your Page Title