स्वीटूने ओमला दिली प्रेमाची कबुली | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Om-Sweetu Lovestory | Lokmat Filmy

स्वीटूने ओमला दिली प्रेमाची कबुली | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Om-Sweetu Lovestory | Lokmat Filmy

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या सिरीअलमध्ये अखेर स्वीटूने देखील आपल्या प्रेमाची कबुली ओमला दिलीय....ओम जेव्हा लंडनला जायला निघतो तेव्हा स्वीटूला वाटतं आता याला थांबवायला पाहिजे आणि याक्षणी स्वीटू नुसती त्याला थांबवत नाही तर आपल्याला परीकथेतला प्रिन्स चार्मिंग मिळाला असल्याची भावना ती त्याच्याकडे व्यक्त करते....br br #Om #Sweetu #YeuKashiTashiMiNandayla #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 4

Uploaded: 2021-08-24

Duration: 04:46

Your Page Title