Raj Kundra Arrested | अशी सुरु होती लाखोंची उलाढाल... | राज कुंद्राचे WhatsApp चॅट्स आले समोर

Raj Kundra Arrested | अशी सुरु होती लाखोंची उलाढाल... | राज कुंद्राचे WhatsApp चॅट्स आले समोर

अश्लील चित्रपट बनवण्याच्या व प्रसारित करण्याच्या आरोपाखाली मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला सोमवारी अटक केली. या प्रकरणात आता राज कुंद्राचे चॅट चव्हाट्यावर आले आहे. या चॅट्समध्ये राज कुंद्रा प्रदीप बक्षीशी हॉटशॉट्स डिजिटल ऍप्लिकेशन मिळविण्याविषयी बोलत आहेत. तसेच रेव्हेन्यूबाबत आणि फाईल कशी पाठ्वण्याबाबत चॅटिंग झाल्याचं या चॅटमधून हे उघडकीस आले आहे. br br #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #ShilpaShetty #RajKundra br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:05

Your Page Title