Bayko Ashi Havi Vikas Patil - Gauri Deshpande Special Interview | पडद्यामागे आम्ही 'Tom &Jerry' आहोत

Bayko Ashi Havi Vikas Patil - Gauri Deshpande Special Interview | पडद्यामागे आम्ही 'Tom &Jerry' आहोत

बायको अशी हवी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेतील विकास पाटील आणि गौरी देशपांडे या जोडीला ही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली,यानिमित्ताने आज आपण खास मुलाखत घेतली आहे विकास पाटील आणि गौरी देशपांडेची तर मग पहा सविस्तर व्हिडिओ आणि जाणून घ्या त्यांची पडद्यामागची धमाल- br Chitralivobr #BaykoAshiHavi #VikasPatil #GauriDeshpande #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 3

Uploaded: 2021-08-24

Duration: 14:22

Your Page Title