जेव्हा टोण्याने आजीच्या चहात साखरेच्या जागी टाकले मीठ | Devmanus |Tonya And Saru Aaji | Lokmat Filmy

जेव्हा टोण्याने आजीच्या चहात साखरेच्या जागी टाकले मीठ | Devmanus |Tonya And Saru Aaji | Lokmat Filmy

स्मॉल स्क्रिनवरील देवमाणूस या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.. या मालिकेतील प्रत्येक पात्राचं वेगळं फॅन फॉलोविंग आहे. त्यात या मालिकेतील कित्येक सीन हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यात सध्या टोण्या आणि आजीचे काही किस्से सांगणारे व्हिडिओज सगळ्याच्याच लक्षवेधून घेतायेत.त्यातील काही किस्स्यांची एक झलक तुमच्यासाठी br ((सौजन्य- झी मराठी ))br #Devmanus #Tonya #SaruAaji #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 08:06

Your Page Title