Yashomaan Apte's Funny Board Makes Aishwarya Narkar Burst Into Laughter | Shrimantaa Gharchi Sunn

Yashomaan Apte's Funny Board Makes Aishwarya Narkar Burst Into Laughter | Shrimantaa Gharchi Sunn

श्रीमंता घरची सून या मालिकेत सध्या अभिनेता यशोमान आपटे च्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर दिसत आहेत... ही ऑनस्क्रीन मायलेकाची जोडी पडद्यावर तर छान जमून आली आहे पण पडद्यामागे सुद्धा यांची केमिस्ट्री छान जुळली आहे... सध्या या मालिकेची संपूर्ण टीम सिलवासा मध्ये असून मालिकेचे शूटिंग तिथे सुरू आहे... त्यामागे ही संपूर्ण टीम एका कुटुंबासारखी राहता ना दिसते.br br #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #YashomanApte #AishwaryaNarkar #ShrimantaaGharchiSunnbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:25

Your Page Title