Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Cast Enjoying Rain | सेटवर कलाकार लुटत आहेस पावसात भिजण्याचा आनंद

Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Cast Enjoying Rain | सेटवर कलाकार लुटत आहेस पावसात भिजण्याचा आनंद

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर सध्या कलाकार पाऊसाचा आनंद लुटताना दिसतायेत..पाऊसात भिजायला .. मजामस्ती करायला सगळ्यांनाच आवडत...सगळ्यांची लाडकी गौरी अर्थात अभिनेत्री गिरिजा प्रभूने नुकतेच पाऊसात भिजतानाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत..br br #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #VarshaUsgaonkar #GirijaPrabhu #MaadhaviNeemkar #Jaydeep #Shalini br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:00

Your Page Title