Aai Kuthe Kay Karte | शेखर हॉस्पिटलमधून पुरावे आणणार | Upcoming Episode | Lokmat Filmy

Aai Kuthe Kay Karte | शेखर हॉस्पिटलमधून पुरावे आणणार | Upcoming Episode | Lokmat Filmy

‘आई कुठे काय करते’च्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की , घरात सगळे जमलेले असतात. आजी शेखरने केलेल्या भजीची कौतुक करते आणि अरुंधतीलाही सांगते भजी कशी करयाची? ते घ्यांच्याकडून शिकून घे. अरुंधतीही बोलते भजी खरंच चांगली झाली होती. शेखर बोलतात आधीपासूनची सवय म्हणजे पूर्वी आईला मदत करायचो नंतर संजनाशी लग्न झालं, ती मला househusband म्हणायची. . यानंतर शेखर पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या स्त्रियांच्या पुरुषांच्या कामाच्या पध्दतीवर आपलं मत मांडतो. त्यानंतर आप्पा त्यांना म्हणतात पत्ते खेळूयात. ते लगेच तयार होतात .आप्पा म्हणतात कांचन जाम शातिर आहे. शेखर म्हणतात अहो म्हणून तर जमतं ना आमचं. br एपिसोड नंबर 376br सौजन्य, स्टार प्रवाहbr br #AaiKutheKayKarte #Arundhati #Shekhar #Madhuranigokhale #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:07