Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava | Amruta Pawar New Serial | अमृताने सुरु केली संसाराची तयारी

Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava | Amruta Pawar New Serial | अमृताने सुरु केली संसाराची तयारी

झी मराठीवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री अमृता पवार ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या मालिकेच्या निमित्ताने अमृताने एकप्रकारे संसाराची तयारीच सुरू केली आहे असे म्हणायला हरकत नाही. br br #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AmrutaPawar #TujhyaMajhyaSansaralaAniKayHava #AmrutaPawar #NewMarathiSerial br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 9

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:06

Your Page Title