Devmanus Serial Farewell Party | अशी रंगली 'देवमाणूस'ची सेन्ड ऑफ पार्टी | Lokmat Filmy

Devmanus Serial Farewell Party | अशी रंगली 'देवमाणूस'ची सेन्ड ऑफ पार्टी | Lokmat Filmy

देवमाणूस या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग नुकतच पूर्ण झालं. देविसिंगविरोधात सबळ पुरावा मिळाल्यानंतर त्याला लवकरच शिक्षा झालेली आपल्याला पाहायला मिळेल. या भागाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांसाठी खास पार्टीचं आयोजन केलं होतं.यामध्ये जुने कलाकारही सहभागी झाले होते.यावेळी देवमाणूसच्या टीमने धम्माल मस्ती केली. डीजेवर देविसिंग,टोन्या, बज्या सगळेच थिरकले. पहा त्याची ही एक झलक-br Chitralivobr #Devmanus #Kirangaikwad #Asmitadeshmukh #Saruaaji #Tonya #Bajya #Devisingh #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:12

Your Page Title