Chala Hawa Yeu Dya Kushal Badrike Shreya Bugde Friendship | कुशल आणि श्रेयाच्या मैत्रीची कहाणी

Chala Hawa Yeu Dya Kushal Badrike Shreya Bugde Friendship | कुशल आणि श्रेयाच्या मैत्रीची कहाणी

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील सगळेच विनोदवीर आपले लाडके आहेत. गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या  कार्यक्रमागील हे सगळे कलाकार जितके पडद्यावर धमाल करतात पडद्यामागे सुद्धा यांची धमाल सुरूच असते. अनेक वर्षे एकत्र काम करत असल्यामुळे यांची पडद्यामागची केमिस्ट्री सुद्धा छान जुळून आली आहे. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार पडद्यामागे सुद्धा छान मित्र आहेत.br br #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #ChalahawaYeuDya #KushalBadrike #ShreyaBugdebr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:12