Amey Wagh Dance Video With Vicky Kaushal Goes Viral | वाघचा स्वॅग विथ विकी कौशल | Lokmat Filmy

Amey Wagh Dance Video With Vicky Kaushal Goes Viral | वाघचा स्वॅग विथ विकी कौशल | Lokmat Filmy

अभिनेता अमेय वाघने मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्याने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहतील अशाच आहेत. मराठी सिनेसृष्टीसोबतच त्याने हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडलीये. सेक्रेड गेम्स २ मधून त्याने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मिडीयावर शेअर केलेल्या एका स्टोरीमुळे तो बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनसोबत काम करणार असल्याची बरीच चर्चा रंगली होती. आता ही चर्चा खरी ठरलीये.br br #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AmeyWagh #DharmaProduction br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:07

Your Page Title