Art Director Raju Sapte's suicide's real reason | कला दिग्दर्शक राजू सप्तेंच्या आत्महत्येचं कारण उघड

Art Director Raju Sapte's suicide's real reason | कला दिग्दर्शक राजू सप्तेंच्या आत्महत्येचं कारण उघड

सध्या मराठी सिनेसृष्टतीत खळबळ उडाली आहे... एका बातमीने अनेकांना अस्वस्थ केलं आहे... एका प्रसिद्ध कला दिग्दर्शक यांनी आत्महत्या केली आहे आणि त्या मागचं कारण फारच सुन्न करणारं आहे... राजू साप्ते यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करत काही जणांवर गंभीर आरोप करत आत्महत्या केली... सध्या व्हायरल होत असलेल्या त्यांच्या अखेरच्या व्हिडिओ मध्ये ते कोणत्या पद्धतीत व्यक्त झाले पहा...br br #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #RajuSapte #ArtDirectorbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 04:51

Your Page Title