Legendary Actor Dilip Kumar passes away | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

Legendary Actor Dilip Kumar passes away | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते Dilip Kumar यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.br br #DilipKumar #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:04

Your Page Title