लेकीच्या जन्मानंतर अनुष्काचा मोठा निर्णय | Anushka Sharma | Lokmat CNX Filmy

लेकीच्या जन्मानंतर अनुष्काचा मोठा निर्णय | Anushka Sharma | Lokmat CNX Filmy

लेक वामिकाच्या जन्मानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा कामावर रुजू झालीयं.. अनुष्का मे महिन्यामध्ये सेटवर परतणार असल्याचं बोललं जात होतं. पण त्यापुर्वीच तिने कामाला सुरुवात केलीयं... तिचे सेटवरचे काही फोटो समोर आलेत. यामध्ये ती अगदी पहिल्या प्रमाणेच तितकीच ग्लॅमरस आणि सुपरफिट दिसतेय... मुलीच्या जन्मानंतर लगेचच ३ महिन्यात अनुष्कानं कामावर रुजु झालीये.br #lokmatcnxfilmy #AnushkaSharma #ViratKohlibr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 13

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:18

Your Page Title