सुबोध भावे आणि मंजिरीची लव्हस्टोरी | Subodha Bhave And Manjiri Bhave | Lovestory | Lokmat Filmy

सुबोध भावे आणि मंजिरीची लव्हस्टोरी | Subodha Bhave And Manjiri Bhave | Lovestory | Lokmat Filmy

मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून आपल्या उत्कृष्ट अभिनयाचा ठसा उमटवणारा मराठमोळा अभिनेता सुबोध भावे प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक चित्रपटात दर्जेदार काम करून त्याने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केलीये. br ६ मे रोजी सुबोध आणि त्याची पत्नी मंजिरी यांनी एकमेकांना त्यांच्या नात्याला ३० वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण ६ मे रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस वैगेरे नाहीये. तर या दिवशी शुभेच्छा एका खास क्षणासाठी आहेत. हा क्षण तो आहे जेव्हा ३० वर्षांपूर्वी मंजिरीने सुबोधच्या प्रपोजला होकार दिला होता.br br #SubodhaBhave #ManjiriBhave#lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 3

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:19

Your Page Title