Shreyas Talpade and Prarthana Behere Upcoming News Serial | ही जोडी झळकणार छोट्या पडद्यावर

Shreyas Talpade and Prarthana Behere Upcoming News Serial | ही जोडी झळकणार छोट्या पडद्यावर

कोरोना काळात मनोरंजनसृष्टीची संपूर्ण घडी विस्कटली आहे..या काळात ओटीटी माध्यमानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं..त्यामुळे बराचसा प्रेक्षक टीव्हीपासून दुरावला. याच प्रेक्षकांना पुन्हा एकदा टीव्हीकडे वळवण्यासाठी वाहिन्या शक्कल लढवत आहेत.अनेक प्रसिद्ध चेहरे सध्या मालिकांमध्ये दिसत आहेत.... त्यामूळे मालिकेला चांगली पसंती मिळू शकते.,म्हणून अनेक मोठे चेहरे सध्या छोट्या पडद्यावर दिसत आहेत. उमेश कामात, मुक्ता बर्वे, सचिन खेडेकर, अजिंक्य देव, संजय नार्वेकर ही कलाकार मंडळी टीव्हीवर झळकतायत. आता या यादीत आणखी दोन कलाकारांची भर पडणार आहे.... श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे ही जोडी एका मालिकेत दिसणार आहे अशी चर्चा आहे..ही नवीन मालिका लवकरच आपल्या भेटिस येणार असून हे दोघंही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत..श्रेयस आणि प्रार्थना या मालिकेच्या निमित्तानं बऱ्याच वर्षांनी टीव्हीविश्वात झळकणार आहेत.br br #ShreyasTalpade #PrarthanaBehere #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:01