Riteish Deshmukh, Pushkar Jog And Manjari Fadnnis | रितेश, पुष्कर आणि मंजरी झळकणार एकत्र | Kabir Lal

Riteish Deshmukh, Pushkar Jog And Manjari Fadnnis | रितेश, पुष्कर आणि मंजरी झळकणार एकत्र | Kabir Lal

बॉलिवूड चे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर कबीर लाल ज्यांनी आज पर्यंत ताल , परदेस , कहो ना प्यार है , वेल कम बॅक इत्यादी सारख्या अनेक हिंदी चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफी ची धुरा यशस्वी पणे सांभाळली आहे आणि आता ते प्रथमच दिग्दर्शन करत असून त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट अदृश्य लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . अदृश्य हा थ्रिलर मराठी चित्रपट असून प्रमुख भूमिकेत पुष्कर जोग ,मंजिरी फडणीस आणि एका महत्वपूर्ण भूमिकेत रितेश देशमुख आहेत . br br #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #RiteishDeshmukh #PushkarJog #KabirLal br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:12

Your Page Title