Siddharth Chandekar's Prank Video | सिद्धार्थ चांदेकरचा भयंकर प्रँक व्हिडीओ | Lokmat Filmy

Siddharth Chandekar's Prank Video | सिद्धार्थ चांदेकरचा भयंकर प्रँक व्हिडीओ | Lokmat Filmy

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सेटवर बरीच मजामस्ती करतो. याचे व्हीडिओ तो सतत सोशल मीडियावर शेअर करत असतो. सध्या त्याने सेटवरच्या जीवलग मित्रांसोबत नवा प्रँक करायला सुरुवात केलीये. हा व्हीडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हीडिओमध्ये तो त्याच्या मित्रांना घाबरुन सोडतोय. आणि मग त्याच्या मित्रांची काय हालत होतेय तुम्हीच पहा - ( Shraddha Script And Chitrali VO )br br #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SiddharthChandekar #Prankbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:03