FANDRY Fame Shalu Rajeshwari Kharat | 'फॅन्ड्री' फेम शालूचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर | Lokmat Filmy

FANDRY Fame Shalu Rajeshwari Kharat | 'फॅन्ड्री' फेम शालूचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर | Lokmat Filmy

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री सिनेमातून लोकप्रिय झालेली शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरातची एक पोस्ट सध्या चांगलीच गाजतेय. या पोस्टमध्ये तिने ट्रोलर्सचा खरपूस समाचार घेतलाय. राजेश्वरीने काही दिवसांपूर्वी एक डान्स व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती शॉर्टस आणि क्रॉप टॉपमध्ये दिसत होती. पहा हा व्हीडिओ. br Chitralivobr #FANDRY #Shalu #RajeshwariKharat #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 9

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:23

Your Page Title