Prarthana Behere and Abhishek Jawka Special Post | 'प्रार्थना अभिषेक'च्या नात्याची चार वर्ष

Prarthana Behere and Abhishek Jawka Special Post | 'प्रार्थना अभिषेक'च्या नात्याची चार वर्ष

अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही तिच्या सोशल मीडियाावर कायम सक्रीय असते. नुकतीच तिची एक पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. या व्हीडिओमध्ये ती तिचा पती अभिषेक जावकरसोबत बोटिंगचा आनंद लुटताना दिसतेय. या व्हीडिओच्या बॅकग्राऊंडला आपल्याला तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना- हे गाणं ऐकायला मिळतय. हा व्हीडिओ खूपच सुंदर आहे. पण त्याहून खास आहे ते प्रार्थनाने या व्हीडिओला दिलेलं कॅप्शन. या व्हीडिओला तिनं -चार वर्ष झाली. अशी कॅप्शन दिलीये. प्रार्थना आणि अभिषेकच्या साखरपुड्याला चार वर्ष पूर्ण झालीयेत. या निमित्ताने प्रार्थनाने ही पोस्ट शेअर केलीये. प्रार्थना 10 वर्षांनी पुन्हा ­­­­छोट्या पडद्यावर पुनरागमन करते आहे...२३ ऑगस्टपासून ती -माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत श्रेयस तळपदेसोबत झळकेल.br Chitralivo, shraddha scriptbr #PrarthanaBehere #AbhishekJawka #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:08