'Saregamapa'चा पहिला भाग...| Mrunmayee Deshpandeच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेना | Lokmat Filmy

'Saregamapa'चा पहिला भाग...| Mrunmayee Deshpandeच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेना | Lokmat Filmy

तब्बल बारा वर्षांनंतर सा रे ग म प लिटील चॅम्प्स या कार्यक्रमाचं नवीन पर्व भेटीला आलं... पर्वत जाहीर झाल्यापासून ते ते ओन एअर जाईपर्यंत या पर्वाची उत्सुकता प्रचंड असल्याची पाहायला मिळालं... आपले लाडके पंचरत्न म्हणजेच कार्तिकी गायकवाड आर्या आंबेकर प्रथमेश लघाटे रोहित श्याम राऊत आणि मुग्धा वैशंपायन हे पुन्हा एकदा या पर्वात आपल्याला पाहायला मिळणार हे कळलं अखेर हे सुद्धा जाहीर झालं आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही स्वतः एक उत्तम गायिका आहे हिच्या नावावर शिक्कामोर्तब झाला... br br #Saregamapa #MrunmayeeDeshpande #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:35