CM Uddhav Thackeray and NCP Sharad Pawar यांनी असे घेतले दिलीप कुमारांचे अंत्यदर्शन |RIP Dilip Kumar

CM Uddhav Thackeray and NCP Sharad Pawar यांनी असे घेतले दिलीप कुमारांचे अंत्यदर्शन |RIP Dilip Kumar

अभिनेते दिलीप कुमार यांचं आज निधन झालं. यावेळी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अंतिम दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांचं दोघांनी सांत्वन केलं. उद्धव ठाकरेंसोबत यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.पहा हि दृश्य -br br #CMUddhavThackeray #SharadPawar #DilipKumar #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 16

Uploaded: 2021-08-24

Duration: 01:19

Your Page Title