Salman Khan wife Noor? सलमान खानच्या पत्नीचे नाव नूर आहे? Tiger 3 | Lokmat Filmy

Salman Khan wife Noor? सलमान खानच्या पत्नीचे नाव नूर आहे? Tiger 3 | Lokmat Filmy

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान एकीकडे टायगर ३ या त्याच्या आगामी सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे.. br तर दुसरीकडे अरबाज खान टॉक शो पिंचच्या दुसऱ्या सीजनच्या प्रीमियर एपिसोडमध्ये सलमानने हजेरी लावली. br पिंच २ मध्ये अरबाज खान सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या ट्विटवर गेस्टला प्रश्न विचारतात..br यात काही ट्रोल्सचाही समावेश असतो... सलमान खानसोबत अरबाजने हेच केले..br br #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 64

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:27

Your Page Title