Shevanta Share Post For Anna Naik | शेवंताची आण्णा नाईकसाठी खास पोस्ट | Apurva Nemlekar

Shevanta Share Post For Anna Naik | शेवंताची आण्णा नाईकसाठी खास पोस्ट | Apurva Nemlekar

रात्रीस खेळ चाले या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शेवंता म्हणजेच अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकरने आपल्या अदाने नेहमी प्रेक्षकांना घायाळ केलय...आजही चाहते तिला शेवंता म्हणूनचं ओळखतात.... अपूर्वा सोशल मीडियावरसुद्धा आपला चांगलाच चाहता वर्ग निर्माण केला आहे...br ती सतत आपल्या नवनव्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचं लक्ष वेधून घेते...br नुकताच अपूर्वाने सोशल मिडियावर एक फोटो शेयर केलाय... यामध्ये तिने सुंदर अशी लाल साडी परिधान केली आहे...यामध्ये अपूर्वा खुपचं उठून दिसत आहे....br अपूर्वाचं हे नवं फोटोशूट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे....br अपूर्वाने शेयर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने एक सुंदर शायरी लिहिली आहे त्याला उद्देशून एका युजरने म्हटलं आहे शायरी आण्णासाठी आहे का?' म्हणजे आजही शेवंता आणि आण्णाची क्रेझ पाहिला मिळताय..br br #Shevanta #AnnaNaik #ApurvaNemlekar #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:08

Your Page Title