Raj Kundra offer to this Marathi Actress|या मराठीमोळ्या अभिनेत्रीला Raj Kundraच्या प्रॉडक्शनमधूनकॉल

Raj Kundra offer to this Marathi Actress|या मराठीमोळ्या अभिनेत्रीला Raj Kundraच्या प्रॉडक्शनमधूनकॉल

पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पोलिसांनी त्याला अटक केली.... राज कुंद्रा तुरूंगात गेल्यापासून या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत.....राज कुंद्राच्या प्रॉडक्शन हाऊसकडून मराठमोळ्या अभिनेत्रीला ऑफर आल्याचा खुलासा तिने केला आहे.... या मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव मनिषा केळकर आाहे....br मनिषा केळकरने एका मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला... एका कास्टिंग डायरेक्टरने मला ऑफर दिली होती.,,,br Poojavobr #RajKundra #ManishaKelkar #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 4

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:30

Your Page Title