Aai Kuthe Kay Karte Milind Gawali (Anirudha ) | आई'साठी स्विकारली अनिरुद्धची भूमिका | Lokmat Filmy

Aai Kuthe Kay Karte Milind Gawali (Anirudha ) | आई'साठी स्विकारली अनिरुद्धची भूमिका | Lokmat Filmy

आई कुठे काय करते ही मालिका कायम चर्चेत असते. कधी मालिकेतील ट्विस्ट एन्ड टर्न्समुळे तर कधी कलाकारांच्या ऑफस्क्रीन बॉन्डींगमुळे. या मालिकेतील महिलांना कमी लेखणारा, बाहेर अफेअर असणारा, बायकोचा अपमान करणारा असा अनिरुद्ध, ही व्यक्तिरेखा फारशी कोणाला आवडत नाही.अभिनेते मिलिंद गवळी यांनी ही भूमिका का स्विकारली असावी असा प्रश्न त्यांच्या अनेकदा चाहत्यांना पडला असेल. याचं उत्तर त्यांनी एका मुलाखतीत दिले आहे. मी हि मालिका फक्त आईसाठी स्विकारल्याचं त्यांनी सांगितलंय. आई कुठे काय करते या मालिकेतील आई हा शब्द ऐकताच मिलिंदने मालिकेसाठी होकार दिला. आई असेपर्यंत मी मला हवं तेच काम केलं. पण म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.आज आई जवळ नाही. त्यामुळे आई हा विषय जिव्हाळ्याचा असल्यानंच मी ही मालिका स्विकारली. असं मिलिंदने सांगितले.br Shraddhavobr #Aaikuthekaykarte #Anirudha #Milindgawali #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:13

Your Page Title