Exclusive - Ankush Chaudhari Interview | 'Me Honar Superstar - Jallosh Dance Cha' | Thet From Set

Exclusive - Ankush Chaudhari Interview | 'Me Honar Superstar - Jallosh Dance Cha' | Thet From Set

तब्बल १५ वर्षानंतर सुपरस्टार अंकुश चौधरी स्मॉल स्क्रिनवर एन्ट्री करण्यासाठी सज्ज झालाय. २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअलिटी शोमध्ये अंकुश जजची जबाबदारी पार पाडणार आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात अंकुशने लोकमतला एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AnkushChaudhari #MeHonarSuperstar #JalloshDanceCha #StarPravahbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 06:53

Your Page Title