Mukta Barve & Umesh Kamat | मुक्ता उमेशची पडद्यामगची अफलातून केमिस्ट्री | Ajunahi Barsat Aahe

Mukta Barve & Umesh Kamat | मुक्ता उमेशची पडद्यामगची अफलातून केमिस्ट्री | Ajunahi Barsat Aahe

‘अजूनही बरसात आहे’ ही सोनी मराठी वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. सिनेसृष्टीतील लाडके चेहरे अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उमेश कामत यांची जोडीला प्रेक्षकांचं खूपच प्रेम मिळतयं. या जोडीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ऑनस्क्रिन या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच पसंतीस पडत असते. तशीच त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडते. नुकताच मुक्ताने तिचा आणि उमेशचा ‘अजूनही बरसात आहे’ मालिकेतील एक सीन शूट करतानाचा बिटीएस व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केलायbr snehalvobr #MuktaBarve #UmeshKamat #AjunahiBarsatAahe #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 3

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:11