Ti Parat Aaliye Promo and Funny Comments | ती परत आलीये'च्या प्रोमोवर अफलातून कमेंट्स |Lokmat Filmy

Ti Parat Aaliye Promo and Funny Comments | ती परत आलीये'च्या प्रोमोवर अफलातून कमेंट्स |Lokmat Filmy

झी मराठीवर 'ती परत आलीये' ही नवी मालिका १६ ऑगस्टपासून रात्री १०.३० वा. सुरु होत आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो पाहून तुम्ही नक्की घाबरुन जाल. पहा मालिकेची ही एक झलक.हा प्रोमो चाहत्यांना खूप आवडलाय. या प्रोमोवर चाहत्यांनी अफलातून कमेंट्स केल्या आहेत. br Snehalvobr #TiParatAaliye #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:59

Your Page Title