Priya Bapat Gym Workout | प्रिया बापटचा हार्डकोर वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल | Lokmat Bhakti

Priya Bapat Gym Workout | प्रिया बापटचा हार्डकोर वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल | Lokmat Bhakti

अभिनेत्री प्रिया बापटचं नाव सध्या सिटी ऑफ ड्रीम्स सीजन २ तसेच आणि काय हवं सीजन ३ या दोन वेबसिरीजमुळे चर्चेत आहेत. दोन्ही भूमिका परस्परविरोधी असून तिने हे आव्हानं लीलया पेललय. यातच प्रियाचा आता एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आलीये. हा व्हीडिओ जीमधील वर्कआऊटचा आहे. व्हिडीओत ती वजन घेऊन स्कॉट मारताना दिसत आहे. पहा हा व्हीडिओbr Chitralivo br #PriyaBapat #Workout #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:07

Your Page Title