Raja Rani Chi Ga Jodi Today Episode | संजूने केली अपर्णाची घरातून हकालपट्टी | Lokmat Filmy

Raja Rani Chi Ga Jodi Today Episode | संजूने केली अपर्णाची घरातून हकालपट्टी | Lokmat Filmy

राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये डॉक्टर तोडकरच्या खुलाखानंतर अपर्णाचं बिंग सगळ्यांसमोर फुटणारेय. संजूला अपर्णा कधी गरोदर नव्हतीच. तिने बाळ पडण्याचं नाटक केलं होतं. आणि संजूवर खोटे आरोप केले होते. हे कळताच संजूला खूप मोठा धक्का बसतो. br Chitralivobr #RajaRaniChiGaJodi #Sanju #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 3

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:04

Your Page Title