Exclusive - Myra Vaikul Interview | 'Majhi Tujhi Reshimgath' च्या सेटवर चिमुरड्या परीसोबत धमाल गप्पा

Exclusive - Myra Vaikul Interview | 'Majhi Tujhi Reshimgath' च्या सेटवर चिमुरड्या परीसोबत धमाल गप्पा

झी मराठी या वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ ही नविन मराठी मालिका आजपासून सुरु होत आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे ती म्हणजे चिमुरडी परी मायरा वैकुलने. त्यामुळे या मालिकेच्या निमित्ताने आपण थेट सेटवरुन मायरा म्हणजेच चिमुरड्या परीसोबत धमाल गप्पा मारल्या आहेत. मायरासोबतच्या या गप्पा तुम्हाला जर बघायच्या असतील तर ही मुलाखत नक्की बघा - ( Chitrali Anchor )br br #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #MyraVaikul #MajhiTujhiReshimgath #ShreyasTalpade #Prarthanabeherebr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 4

Uploaded: 2021-08-24

Duration: 07:44

Your Page Title