सलमान खानचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा | Salman Khan Support To The Farmers Protest | Lokmat CNX Filmy

सलमान खानचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा | Salman Khan Support To The Farmers Protest | Lokmat CNX Filmy

देशामध्ये सध्या शेतकरी आंदोलनवरून राजकारण चांगलेच रंगताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटींनी या आंदोलनाला पाठिंबा सुद्धा दर्शवलाय. सेलिब्रिटींच्या या पंक्तीमध्ये आपला लाडका भाईजान सलमान खाननेदेखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेतामध्ये काम करत असातानाचा एक फोटो शेअर केला आहे. सलमानने शेअर केलेल्या या फोटोमुळे त्याचा अप्रत्यक्षरित्या शेतकरी आंदोलानाला पाठिंबा तर नाहीए ना? अशी चर्चा आता रंगू लागलीय.br br #Lokmatcnxfilmy #Salmankhan #Farmersprotest #Indianewsbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:34