उपमुख्यमंत्री अजित पवार रिक्षा चालवतात तेव्हा

उपमुख्यमंत्री अजित पवार रिक्षा चालवतात तेव्हा

बारामतीकरांसह(Baramati) राज्यातील जनतेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या हटके अंदाजाची चर्चा रंगली आहे. अजित पवार यांनी बारामतीमध्ये शनिवारी स्वत: रिक्षा चालवत अनेकांना धक्काच दिला. पियोजिओ कंपनीने विकसित केलेली इलेक्ट्रीक रिक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: चालवून पाहिली. त्यांनी कंपनीच्या आवारात एक फेरफटका मारत गाडीची तपासणी केली. पियोजिओ कंपनीने सामाजिक बांधिलकीच्या उद्देशातून बारामती नगरपालिकेस तीन इलेक्ट्रीक, एक सीएनजी व एक पेट्रोलवरील अशा पाच रिक्षा दिल्या आहेत.


User: Sakal

Views: 738

Uploaded: 2021-08-28

Duration: 02:24