बाळासाहेबांनी मला कधीच दुखावलं नाही ; नारायण राणे भावनीक

बाळासाहेबांनी मला कधीच दुखावलं नाही ; नारायण राणे भावनीक

आज जर बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) असते तर मी केंद्रीय मंत्री झाल्या वर बाळासाहेबांकडे गेलो असतो अशी भावना नारायण राणे(Narayan Rane) यांनी बोलून दाखवली आहे. बाळासाहेबांनी मला कधीच दुखावलं नाही असेही ते म्हणाले. साम टीव्ही सोबत बातचीत करताना राणे यांनी बाळासाहेब ठाकरे बाबतचे अनेक खुलासे केले आहेत.


User: Sakal

Views: 3.1K

Uploaded: 2021-08-29

Duration: 04:14

Your Page Title