जे करोनाचे नियम पळत नाही त्या लोकांसाठीच हा प्लांट; संजय राऊतांचा विरोधकांना टोला

जे करोनाचे नियम पळत नाही त्या लोकांसाठीच हा प्लांट; संजय राऊतांचा विरोधकांना टोला

आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला. त्याचे आज ३१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली.

User: Lok Satta

Views: 7

Uploaded: 2021-08-31

Duration: 04:29