Prasad Khandekar | "तुझ्यातला वेडेपणा असाच ठेव" - प्रसादच्या नम्रताला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा | Namrata Sambherav

Prasad Khandekar | "तुझ्यातला वेडेपणा असाच ठेव" - प्रसादच्या नम्रताला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा | Namrata Sambherav

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील प्रसाद आणि नम्रताचे स्किट प्रेक्षक खूप एन्जॉय करतात. त्यामुळे त्यांची जोडी हिट ठरली आहे. नुकताच नम्रताचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त प्रसादने नम्रतासाठी खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या.

User: Rajshri Marathi

Views: 6

Uploaded: 2021-09-01

Duration: 02:23