Nanded : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला सहा कोटींचा गंडा

Nanded : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला सहा कोटींचा गंडा

Nanded : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला सहा कोटींचा गंडाbr br Nanded: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या मालकीची असलेल्या भाऊराव साखर कारखान्याला (Bhaurao Sugar Factory) एका चेन्नईच्या कंपनीने सहा कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी चेन्नईच्या दोघांसह तीन जणांविरोधात बारड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.


User: Sakal

Views: 800

Uploaded: 2021-09-01

Duration: 01:42

Your Page Title