सतत ऑनलाईन राहण्याचे 'हे' दुष्परिणाम...विचार करा | Mobile Addiction | Lockdown | India News

सतत ऑनलाईन राहण्याचे 'हे' दुष्परिणाम...विचार करा | Mobile Addiction | Lockdown | India News

कोरोना काळातलं लॉकडाऊन.. लॉकडाऊनमुळे हिंडण्याफिरण्यावर आलेले निर्बंध.. या सगळ्याला त्रासलेल्या लोकांनी मोबाईलमधील विविध ॲप्सना जवळ केलं. त्यातच ओटीटी प्लाटफॉर्मसमुळे मोबाईल हातातून सुटेनाच अशी अवस्था झाली. लोकांचे मोबाईल वापरण्याचे तास वाढले. त्याचा परिणाम शरिरावर होऊ लागल्याचं आता समोर आलंय. सतत मोबाईलवर राहिल्याचे तुमच्या शरिरावर दीर्घकाळासाठी काय परिणाम होतायंत, हे मोबाईलचं व्यसन सोडायचं तर काय करायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाbr Aniket VObr #MobileAddiction #Mobileproblems #Coronavirus #Lockdown br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2.2K

Uploaded: 2021-09-01

Duration: 03:36