Kalpita Pimple: राज ठाकरे कल्पिता पिंपळेची भेट घेणार

Kalpita Pimple: राज ठाकरे कल्पिता पिंपळेची भेट घेणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्पित पिंपळे यांची भेट घेणार आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन करणार विचारपूस, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कल्पित पिंपळे या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत होत्या.


User: Sakal

Views: 277

Uploaded: 2021-09-01

Duration: 02:37