या १५७ माशांसाठी सव्वा कोटीची बोली का लागली? Palghar Fisherman Sells 157 Ghol Fish For Rs 1.33 Crore

या १५७ माशांसाठी सव्वा कोटीची बोली का लागली? Palghar Fisherman Sells 157 Ghol Fish For Rs 1.33 Crore

या कोळी बांधवांच्या चेहऱ्यावर हा इतका आनंद आहे.. कारण त्यांच्या या बोटीत जे मासे आहेत, त्यांनी त्यांना करोडपती बनवलंय... तेही काही तासांत... पालघरमधली ही घटना आहे.... या कोळी बांधवांना काही तासांत सव्वा कोटींची कमाई करून देणारे हे मासे नेमके कोणते आहेत? आणि ही कमाई त्यांनी कशी केलेय, हे कहाणी या व्हिडीओतून बघूयात... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... ( Guru Anchor )br br #Lokmat #Fish #Palghar #Sea #MaharashtraNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-01

Duration: 03:04

Your Page Title